कर्जबुडव्या विजय माल्ल्याच्या जीवनावर येणार वेबसिरीज

939
मल्ल्याने दावा केला आहे की आता त्याच्याकडे फक्त 2965 कोटी रुपये उरलेत

हिंदुस्थानातील बँकांचे 9 हजार कोटींचे कर्ज बुडवून परदेशात फरार झालेला व्यावसायिक विजय माल्ल्या याच्या जीवनावर लवकरच एक वेबसिरीज येणार आहे. विजय माल्ल्याच्या जीवनावरील के गिरिप्रकाश यांचे पुस्तक ‘द विजय माल्ल्या स्टोरी’ या पुस्तकावर ही वेब सिरीज आधारित असणार आहे.

गँग्स ऑफ वास्सेपूर, तनु वेड्स मनू, द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर अशा गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या सुनील बोहरा यांच्या अलमायटी मोशन पिक्चर्सकडून या चित्रपटाचे हक्क विकत घेण्यात आले आहे. अभिनेत्री दिग्दर्शक प्रभलीन कौर हिने याबाबत ट्विटरवरून घोषणा केली आहे. विजय माल्ल्यावरील पुस्तकात त्याचे व्यावसायिक साम्राज्य, लग्नसंबंध याबाबत लिहण्यात आलेले आहे. या वेब सिरीजची स्क्रिप्ट अंतिम टप्प्यात असून या चित्रपटासाठी अद्याप कलाकारांची निवड झालेली नाही. या वेब सिरीज

आपली प्रतिक्रिया द्या