Weight Gaining Food – खूप बारीक आहात का? मग हे दोन पदार्थ एकत्र खा, वजन वाढेल आणि दिसालही सुंदर

वजन वाढणे ही चिंतेची बाब असल्यास, कमी वजन असणे ही देखील समस्या असू शकते. वजन वाढवण्यासाठी मध आणि मनुका खाण्याचे फायदे बघायला मिळतात. एका वैज्ञानिक संशोधनानुसार असे समोर आले आहे की, मधयुक्त आहारामुळे मुलांचे वजन वाढते. याशिवाय वजन वाढवणाऱ्या आहार यादीत मधाचाही समावेश करण्यात आला आहे. त्याच वेळी, मनुका चांगल्या प्रमाणात कॅलरीज असतात. तसेच, त्यात फ्रक्टोज … Continue reading Weight Gaining Food – खूप बारीक आहात का? मग हे दोन पदार्थ एकत्र खा, वजन वाढेल आणि दिसालही सुंदर