Pahalgam Terror Attack- युरोप व्हिसा न मिळाल्याने कश्मीरला हनिमूनसाठी गेले, नौदल अधिकाऱ्याला तिथेच मृत्युने गाठले! 

कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एका नौदल अधिकाऱ्याचाही समावेश आहे. लेफ्टनंट विनय नरवाल यांचे हिमांशी नरवालशी लग्न झाले होते आणि ते हनिमूनसाठी काश्मीरला गेले होते. खरंतर विनय यांचा प्लॅन हा युरोपला हनिमूनसाठी जाण्याचा होता. परंतु युरोप व्हिसा न मिळाल्यामुळे, प्लॅन बदलावा लागला आणि ते दोघे हनिमूनसाठी कश्मीरला गेले.   लेफ्टनंट विनय नरवाल … Continue reading Pahalgam Terror Attack- युरोप व्हिसा न मिळाल्याने कश्मीरला हनिमूनसाठी गेले, नौदल अधिकाऱ्याला तिथेच मृत्युने गाठले!