विंडीजच्या स्टार क्रिकेटपटूवर बलात्काराचा आरोप, गयानातील 11 पीडित महिला आल्या समोर

सध्या क्रिकेटजगतात आपला लौकिक गमावलेल्या वेस्ट इंडीज संघाच्या स्टार क्रिकेटपटूवर बलात्काराच्या सनसनाटी आरोपामुळे अबू गमावण्याची नामुष्की आली आहे. गयानातील 11 महिलांनी (एक अल्पवयीन) सध्या विंडीज संघात खेळत असलेल्या स्टार क्रिकेटपटूने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. मात्र, हे प्रकरण दाबण्याचा प्रकार केला जात असल्याची माहिती एका खासगी वृत्तवाहिनीने समोर आली आहे. दीड वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियात झालेल्या … Continue reading विंडीजच्या स्टार क्रिकेटपटूवर बलात्काराचा आरोप, गयानातील 11 पीडित महिला आल्या समोर