B-2 stealth bomber – इराणमध्ये घुसून हल्ला करण्यासाठी अमेरिकेनं ‘बी-2 बॉम्बर’ विमानचं का वापरली? जाणून घ्या वैशिष्ट्य…

इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेने उडी घेतली आहे. रविवारी सकाळी अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक तळांवर हवाई हल्ले केले. इराणमधील फोर्डो, नतांझ आणि इस्फाहान या आण्विक तळांना नष्ट करण्यासाठी अमेरिकेने ‘बी-2 स्टील्थ बॉम्बर’ विमाने पाठवली होती. या विमानांनी आपले काम अचूक पार पाडले आणि इराणच्या हवाई हद्दीतून सुरक्षित बाहेरही आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प … Continue reading B-2 stealth bomber – इराणमध्ये घुसून हल्ला करण्यासाठी अमेरिकेनं ‘बी-2 बॉम्बर’ विमानचं का वापरली? जाणून घ्या वैशिष्ट्य…