चेहऱ्यावर द्राक्षे लावल्यास काय फायदा होतो, जाणून घ्या अजून कोणती फळे चेहऱ्यावर लावू शकतो

प्रत्येक ऋतूबदल होताना आपल्या आहारातही बदल करणे खूप गरजेचे असते. उन्हाळ्यात बाजारात मुबलक फळे येतात. ही फळे मुख्यतः पाणीदार, रसदार असतात. त्यामुळेच ही फळे खाण्यासोबत चेहऱ्यावर लावल्यास त्याचे उत्तम परीणाम पाहायला मिळतात. यासाठी अनेकदा पपई, संत्रीचा वापर केलेला आपण पाहिला, ऐकला असेल. मात्र अन्य काही फळेही त्यासाठी उपयोगी ठरतात. फळांमधून मिळणारे पोषक मूल्य नैसर्गिक असल्यामुळे … Continue reading चेहऱ्यावर द्राक्षे लावल्यास काय फायदा होतो, जाणून घ्या अजून कोणती फळे चेहऱ्यावर लावू शकतो