उन्हाळ्यात तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यामुळे काय फायदे होतात

उन्हाळ्यात तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे ही आपल्या पारंपरिक आरोग्य पद्धतींपैकी एक महत्त्वाची सवय आहे. आयुर्वेदानुसार तांबे धातूमध्ये नैसर्गिक जीवाणूनाशक गुणधर्म असतात. त्यामुळे तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी शुद्ध राहण्यास मदत होते. विशेषतः उन्हाळ्यात पाण्यात जंतू वाढण्याची शक्यता जास्त असते, अशा वेळी तांब्याच्या भांड्यातील पाणी अधिक सुरक्षित मानले जाते. काचेचा की स्टीलचा? आॅफिसच्या टिफीनसाठी कोणता डबा उत्तम, … Continue reading उन्हाळ्यात तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यामुळे काय फायदे होतात