हिवाळ्यात दररोज कांदा खाण्याचे काय होतील फायदे

कांदा हा आपल्या स्वयंपाकघरात कायमच विराजमान असतो. कांदा फक्त जेवणाची चव वाढवत नाही तर, आपल्या आरोग्यासाठी सुद्धा कांदा हा तितकाच महत्त्वाचा मानला जातो. कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि क्वेर्सेटिनचे प्रमाण चांगले असते. हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि शरीराला रोगांशी लढण्याची शक्ती देतात. हिवाळ्यात आंघोळीपूर्वी शरीराला मोहरीचे तेल का लावावे? कांद्यामध्ये अँटीव्हायरल आणि अँटीहिस्टामाइन गुणधर्म असतात, … Continue reading हिवाळ्यात दररोज कांदा खाण्याचे काय होतील फायदे