जमिनीवर बसून जेवण करण्याचे काय फायदे आहेत?

जमिनीवर बसून जेवणे हा आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीचा एक भाग मानला जातो. आता मात्र बहुतेक लोक जेवणाच्या टेबलवर बसून जेवतात. ही पद्धत निश्चितच सोयीस्कर आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का की जमिनीवर बसून जेवल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जमिनीवर बसून जेवल्यामुळे पोटावर हलका दाब पडतो, यामुळे पचनक्रिया सुधारते. या आसनामुळे पोटाभोवतीचे स्नायू … Continue reading जमिनीवर बसून जेवण करण्याचे काय फायदे आहेत?