नैराश्याची सुरुवातीची लक्षणे कोणती आहेत? जाणून घ्या

आजच्या धावपळीच्या जीवनात मानसिक ताण आणि चिंता सामान्य आहे, परंतु हा ताण हळूहळू नैराश्यात बदलू शकतो. जगभरातील लाखो लोक या स्थितीचा अनुभव घेत आहेत. ही समस्या कोणालाही भेडसावू शकते. जगभरातील लाखो लोक दरवर्षी नैराश्याशी झुंजतात. पचनापासून ते त्वचेच्या समस्यांपर्यंत हे फळ दररोज खायलाच हवे, वाचा WHO च्या अहवालानुसार, २८० दशलक्षाहून अधिक लोक या समस्येचा सामना … Continue reading नैराश्याची सुरुवातीची लक्षणे कोणती आहेत? जाणून घ्या