जयंत नारळीकरांना सरकारतर्फे कोण कोणत्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते?

जेष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी निधन झालं असून, आंतररष्ट्रीय स्तरावर त्यांची मोठी ख्याती होती. मुख्य म्हणजे जयंत नारळीकरांची ओळख ही मराठी विज्ञानकथा लिहीण्यासाठी प्रचलित होती. साध्या सोप्या भाषेमध्ये विज्ञानाची भाषा नारळीकरांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली. जयंत नारळीकरांनी केंब्रिज विद्यापीठात शिक्षण घेतले होते. शिक्षणानंतर त्यांनी हिंदुस्थानात परतून, टाटा … Continue reading जयंत नारळीकरांना सरकारतर्फे कोण कोणत्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते?