आहारामध्ये शेवगा समाविष्ट करताना कोणकोणते पदार्थ बनवता येतील

शेवगा आणि शेवग्याची पाने आपल्या आरोग्यासाठी दोन्ही खूप गरजेची आहेत. शेवगा हा पोषक तत्वांनी परिपूर्ण असून, त्याचे सेवन केल्याने आपल्याला ऊर्जा मिळते. एकूणच आपल्या आरोग्यासाठी शेवगा हा वरदानापेक्षा कमी नाही. शेवग्यामध्ये लोहाचे प्रमाण मुबलक प्रमाणात असल्याने, रक्तनिर्मितीसाठी शेवगा खूप महत्त्वाचा मानला जातो. शेवग्याचे आहारामध्ये कशापद्धतीने वापर करायला हवा हेही जाणून घेणे गरजेचे आहे. उसाचा रस … Continue reading आहारामध्ये शेवगा समाविष्ट करताना कोणकोणते पदार्थ बनवता येतील