हिवाळ्यात गर्भवती महिलांनी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा? जाणुन घ्या

हिवाळ्यात गर्भवती महिलांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, कारण त्याचा परिणाम आई आणि बाळ दोघांच्याही विकासावर होतो. सर्दी, संसर्ग आणि थकवा गर्भवती महिलेवर आणि तिच्या बाळावरही याचा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच, योग्य पोषण अत्यंत महत्त्वाचे आहे. गर्भवती महिलांनी हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवणारे आणि आवश्यक पोषण देणारे पदार्थ खावेत. योग्य आहारामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि … Continue reading हिवाळ्यात गर्भवती महिलांनी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा? जाणुन घ्या