असं झालं तर… सोने विकताना कमी पैसे मिळाले तर…

1 सोन्याचा भाव सवा लाखाच्या घरात आहे. त्यामुळे सोने खरेदी करणे सोपे राहिले नाही. जर तुम्ही जुने सोने विकत असाल आणि सोनाराकडून कमी पैसे मिळाले तर काय कराल. 2 सर्वात आधी सोन्याची खरेदी करताना आणि विक्री करताना दागिन्याच्या शुद्धतेनुसार (पॅरेटनुसार) किंमत ठरते. वजन करताना काही घट होऊ शकते, ज्यामुळे कमी किंमत मिळते. 3 सोन्याचे बाजारभाव … Continue reading असं झालं तर… सोने विकताना कमी पैसे मिळाले तर…