Benefits Of Malasana- 15 दिवस मलासनात बसल्याने होतील खूप सारे आरोग्यवर्धक फायदे, वाचा  

योगामुळे शरीर लवचिक तर होतेच, पण आपल्या अंतर्गत आरोग्यातही चांगलीच सुधारणा होते. म्हणूनच मलासन हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. मलासनाला आपल्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवल्यास आपल्याला खूप सारे आरोग्यवर्धक फायदे मिळतात. विशेषतः मलासनाचा सराव हा आपल्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. मलासन करण्याचे फायदे? सकाळी मलासनामध्ये बसून गरम पाणी पिण्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळण्यास मदत … Continue reading Benefits Of Malasana- 15 दिवस मलासनात बसल्याने होतील खूप सारे आरोग्यवर्धक फायदे, वाचा