कच्चा आवळा की आवळा रस आपल्या आरोग्यासाठी काय फायदेशीर?

हिवाळ्यात आवळा बाजारात मोठ्या प्रमाणात दिसू लागतो. आवळा हा कोणत्याही सीझनमध्ये खाणे हे आरोग्यासाठी फार फायदेशीर मानले जाते. सुपरफूड मानला जाणारा आवळा हा औषधापेक्षा कमी नाही. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापासून ते आरोग्य सुधारण्यापर्यंत आवळा हा फार उपयुक्त मानला जातो. हिवाळ्यात केसांची काळजी कशी घ्यायला हवी? आवळा हा एक सुपरफुड म्हणून ओळखला जातो. त्यात भरपूर व्हिटॅमिन सी … Continue reading कच्चा आवळा की आवळा रस आपल्या आरोग्यासाठी काय फायदेशीर?