राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? वाचा सविस्तर एका क्लिकवर…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 19 दिवस झाले तरी नवीन सरकार स्थापन झाल्याने राज्यपालांनी केलेली राष्ट्रपती राजवटीची शिफारस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मान्य केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती. राज्यपालांच्या शिफारसीवर राष्ट्रपतींनी मोहोर उठवली आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची ही तिसरी वेळ ठरली … Continue reading राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? वाचा सविस्तर एका क्लिकवर…