भात शिजवण्याची योग्य पद्धत कोणती? जाणुन घ्या

हिंदुस्थानी जेवणात भाताला मोठे स्थान आहे. वरणासोबत असो किंवा कोणतीही भाजी तसेच, मांसाहार हा भाताशिवाय अपुर्ण आहे. भाताचे अनेक प्रकार हिंदुस्थानात बनवले जातात जसे कि पुलाव, बिर्याणी, खीर, किंवा स्नॅक्स. मात्र भात शिजवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपल्या शरिरावर परिणाम करु शकतात. अनेकांच्या घरात भात प्रेशर कुकरमध्ये तर काहींच्या घरी टोपामध्ये शिजवतात. तसेच मधुमेह असलेल्या रुग्णांना भात … Continue reading भात शिजवण्याची योग्य पद्धत कोणती? जाणुन घ्या