चांदीची भांडी, दागिने काळे पडू नयेत म्हणून काय काळजी घ्यायला हवी

आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये चांदीचे दागिने आणि भांडी असतात. सणासुदीला चांदीची भांडी आपण हमखास वापरात आणतो. परंतु चांदीचा संपर्क वातावरणातील हवेशी झाल्यावर चांदी काळी पडू लागते. अशावेळी चांदीच्या दागिन्यांची तसेच भांड्यांची खूप काळजी घ्यावी लागते. आहारामध्ये शेवगा समाविष्ट करताना कोणकोणते पदार्थ बनवता येतील चांदी हा एक धातू आहे. जो हवेतील सल्फर किंवा ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यावर काळा … Continue reading चांदीची भांडी, दागिने काळे पडू नयेत म्हणून काय काळजी घ्यायला हवी