हिवाळ्यात दही लावताना काय काळजी घ्यायला हवी?

दही लावण्यासाठी उन्हाचा कालावधी हा खूप चांगला मानला जातो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये दही लावण्यासाठी कुठलीही मेहनत घ्यावी लागत नाही. परंतु हिवाळ्यात मात्र दही लावताना फार डोकेदुखी होते. हिवाळ्याच्या सीझनमध्ये दही नीट लागत नसल्यामुळे, ते पाण्यासारखे वाहते. पाणीदार दही खायलाही मजा येत नाही. म्हणूनच पावसाळ्यात दही लावताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली तर दही सर्वात उत्तम लागु … Continue reading हिवाळ्यात दही लावताना काय काळजी घ्यायला हवी?