अंडी अधिक काळ टिकावी म्हणून काय करायला हवं?

अंडी ही प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे. हिवाळ्याच्या दिवसात अंडी खाण्याचे प्रमाण वाढते. परंतु अंडी योग्यरित्या साठवली गेली नाही तर ती लवकर खराब होतात. उष्ण किंवा दमट हवामानात अंड्यांचा ताजेपणा राखणे विशेष महत्वाचे आहे. अंडी नेहमी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायला हवी. रेफ्रिजरेटरमध्ये अंडी ठेवताना कायम काळजी घ्यायला हवी. रिफ्रेजरेटरमधील दारावर अंडी कधीही ठेवू नयते. कारण तिथल्या तापमानाता … Continue reading अंडी अधिक काळ टिकावी म्हणून काय करायला हवं?