#Budget2021 अर्थसंकल्पामुळे काय स्वस्त, काय महाग? जाणून घ्या तुमच्या खिशावर किती पडणार ताण
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत 2021-22 साठी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पामुळे आगामी काळात कोणत्या गोष्टी स्वस्त होणार आणि कोणत्या गोष्टी महाग होणार यावर एक नजर टाकूया… काय महाग होणार? कॉटन सिल्क प्लास्टिक लेदर इलेक्ट्रॉनिक वस्तू ऑटो पार्टस सोलर प्रॉडक्ट्स मोबाईल चार्जर विदेशी कपडे मौल्यवान रत्न एलईडी बल्ब फ्रिज/एसी दारू काय स्वस्त होणार? नायलॉन … Continue reading #Budget2021 अर्थसंकल्पामुळे काय स्वस्त, काय महाग? जाणून घ्या तुमच्या खिशावर किती पडणार ताण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed