दिवाळी फराळ- लाडू तयार करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?

दिवाळी फराळातील सर्वात आवडता पदार्थ म्हणजे लाडू. लाडू करताना अनेकदा पाक नीट न झाल्याने, लाडवांची चव बिघडते. लाडू करताना पाक हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. पाकात थोडीही चूक झाली तर, मग लाडू करणे हे महाकठीण काम होते. लाडू करताना काही गोष्टी ह्या लक्षात ठेवणे हे खूप गरजेचे आहे. लाडू करताना पाक ओळखण्याची कला असते. ही … Continue reading दिवाळी फराळ- लाडू तयार करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?