मृत्यू प्रमाणपत्र हरवले तर…

जन्म आणि मृत्यूपत्राची नोंद असणे हे अत्यंत गरजेचे आहे. आई-वडील किंवा घरातील कोणत्याही सदस्यांचे मृत्यू प्रमाणपत्र हरवले तर काय कराल. सर्वात आधी जर मृत्यू प्रमाणपत्र हरवले तर तुम्ही राहत असलेल्या जवळच्या नोंदणी कार्यालयाशी संपर्क साधा. यामध्ये स्थानिक नगरपालिका, ग्रामपंचायत किंवा वॉर्ड कार्यालय असू शकते. मृत्यू प्रमाणपत्रासाठी संबंधित कार्यालयात जाऊन रीतसर एक अर्ज सादर करा. अर्जदाराच्या … Continue reading मृत्यू प्रमाणपत्र हरवले तर…