अचानक दाढ दुखू लागल्यावर काय उपाय करायला हवेत

दातांची आणि दाढांची नीट निगा न राखल्यास दाढा आणि दात किडतात. त्यामुळेच दातदुखी किंवा दाढदुखी ही अनेकदा डोकेदुखी ठरते. रात्री अपरात्री दात दुखल्यानंतर काय करावे हे सूचत नाही. त्यामुळेच या दुखण्यावर मात करण्यासाठी आपल्या घरीच असलेल्या काही गोष्टींमुळे आपल्याला आरामात मात करता येईल. दातदुखी व्हायला लागल्यावर डाॅक्टरांकडे जाण्याशिवाय आपल्याला पर्याय उरत नाही. अनेकदा दातदुखी ही … Continue reading अचानक दाढ दुखू लागल्यावर काय उपाय करायला हवेत