व्हॉट्सऍप चॅटिंग होणार ‘कलरफुल’
व्हॉट्सअॅप सतत आपल्या युजरसाठी नवनवीन फिचर आणत असते. आता कंपनी सध्या एका भन्नाट फिचरवर काम करत आहे. हे फिचर रोलआऊट झाल्यानंतर युजर्सना व्हॉट्सअॅपमधील चॅट बॉक्समध्ये जाऊन रंग बदलण्याची मुभा मिळणार आहे. त्यामुळे चॅटिंग करण्याचा अनुभव आणखी जबरदस्त होणार आहे. मात्र हे फिचर कधी लाँच होणार याबाबत कंपनीने अधिकृतरीत्या सांगितले नाही. डब्ल्यूएबेटा इन्फो या वेबसाईटने नुकतीच ट्विट … Continue reading व्हॉट्सऍप चॅटिंग होणार ‘कलरफुल’
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed