Whatsapp Status व्हॉट्सऍपवर आता म्युझिकचे स्टेट्स ठेवा
व्हॉट्सऍपने आपल्या युजर्ससाठी नवीन फिचर आणले आहे. या फिचरमुळे व्हॉट्सऍप स्टेट्सवर म्युझिक ऍड करता येऊ शकेल. व्हॉट्सऍपला आता म्युझिक सपोर्ट मिळणार असल्याने युजर्स आपली आवडती गाणी स्टेट्सवर ठेवू शकतील. हे अपडेट जगभरात टप्प्याटप्प्याने आठवडाभरात दिले जाणार आहे. या नव्या फिचरमुळे युजर्सला लाखो गाण्यांच्या पर्यायातून आवडत्या गाण्यासोबत फोटो जोडता येईल. स्टेट्स क्रीनच्या बाजूला एक संगीत नोट … Continue reading Whatsapp Status व्हॉट्सऍपवर आता म्युझिकचे स्टेट्स ठेवा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed