गहू, नाचणी, ज्वारी आणि बाजरी… कोणत्या ऋतूत काय खायला हवे?

चपाती किंवा भाकरी हा आपल्या जेवणातील एक प्रमुख अन्नपदार्थ आहे. दररोज आपण सर्वजण दिवसातून एकदा भाज्यांसोबत चपाती किंवा भाकरी खातो. यामध्ये बहुतेक लोक गव्हाची चपाती खातात. परंतु वेगवेगळ्या धान्यांपासून बनवलेली चपाती किंवा भाकरी ही आपल्या आरोग्यासाठी कायम उत्तम मानली जाते. जसे की मधुमेहाच्या रुग्णांना मल्टी ग्रेन पीठापासून बनवलेली भाकरी खाण्याचा सल्ला दिला जातो. तूप की … Continue reading गहू, नाचणी, ज्वारी आणि बाजरी… कोणत्या ऋतूत काय खायला हवे?