मध्यमवयीन महिलांनी मेकअप करताना या टिप्स समोर ठेवायला हव्यात, वाचा

वय वाढणं हे कुणालाही चुकलेले नाही. वाढत्या वयासोबत आपणही स्वतःची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहेत. खासकरुन चाळीशीनंतर स्त्रियांनी स्वतःची सर्वाधिक काळजी घ्यायला हवी. बाहेर कुठेही जाताना मेकअप करताना काही महत्त्वाच्या टिप्स या फाॅलो करायला हव्यात. चाळीशीनंतर स्त्री स्वतःच्या सौंदर्याबाबत अधिक जागरूक आणि सजग झालेली दिसते. म्हणूनच चाळीशीतील स्त्री अगदी तरुणींना लाजवेल अशा पद्धतीने स्वतःला कॅरी … Continue reading मध्यमवयीन महिलांनी मेकअप करताना या टिप्स समोर ठेवायला हव्यात, वाचा