….तेव्हा रागाच्या भरात धर्मेंद्र यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर झाडलेल्या खऱ्या गोळ्या, ‘शोले’च्या सेटवर नक्की काय घडलेलं?

रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ या चित्रपटाने इतिहास रचला होता. जय (धर्मेंद्र), वीरू (अमिताभ बच्चन) आणि ठाकूर ही लोकप्रिय पात्रे, गब्बरसिंह सारखा खलनायक, हेमा मालिनीसारखी हिरोईन, जबरदस्त अॅक्शन, मनमोहक गाणी आणि लक्षवेधक संवाद यामुळे हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू असताना अभिनेते धर्मेंद्र यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर चक्क खऱ्याखुऱ्या गोळ्या झाडल्या होत्या. ‘कौन बनेगा … Continue reading ….तेव्हा रागाच्या भरात धर्मेंद्र यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर झाडलेल्या खऱ्या गोळ्या, ‘शोले’च्या सेटवर नक्की काय घडलेलं?