Sachin Tendulkar पाकिस्तान संघाकडूनही क्रिकेट खेळलाय सचिन, ते देखील हिंदुस्थानविरुद्ध!
क्रिकेटमधील विक्रमवीर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरने हिंदुस्थानकडून खेळताना एका पेक्षा एक वरचढ खेळी साकारल्या आहेत. सचिनच्या योगदानामुळे हिंदुस्थानी संघाने अनेक सामने एकहाती जिंकले आहेत. सचिनमुळेच देशात आज क्रिकेट हा धर्म मानला जातो. मात्र तुम्हाला हे माहित आहे का की, सचिनने पाकिस्तानी संघाकडूनही एक सामना खेळला आहे आणि तो देखील हिंदुस्थानी संघाविरोधात. आश्चर्य वाटलं ना. मात्र … Continue reading Sachin Tendulkar पाकिस्तान संघाकडूनही क्रिकेट खेळलाय सचिन, ते देखील हिंदुस्थानविरुद्ध!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed