क्रिकेटनामा – एक संवाद… सूर्याशी!

>> संजय कऱ्हाडे सूर्या, अरे तुला झालंय तरी काय? तीनशे साठ डिग्रीचा चौफेर फलंदाज म्हणून रवी शास्त्री त्याचं कौतुक करायचा. रवी सहजासहजी कौतुक करत नाही. तू मात्र ते कमावलं होतंस. तुझ्या फटक्यांनी प्रत्येक मैदानाचा हरएक कोपरा पाहिला होता. मग, गेल्या काही काळात तुझ्या बॅटचा लौकिक कुठे दडून बसलाय? फार जुन्याला मारू गोळी. आफ्रिकेविरुद्धचे टी ट्वेंटीचे … Continue reading क्रिकेटनामा – एक संवाद… सूर्याशी!