Health Tips – शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कोणता काढा घ्यावा? जाणुन घ्या

बदलत्या हवामानाचा मोठ्यांसह लहान मुलांच्या रोगप्रतिकारक शक्ती आणि आरोग्यावर परिणाम होतो. थंड वारा, धूळ आणि विषाणूजन्य संसर्ग आपल्याला सहज आजारी पाडू शकतात. या काळात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते.  ज्यामुळे सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे यासारख्या सामान्य समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत, नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपाय आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त ठरतात. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुळशी काढा … Continue reading Health Tips – शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कोणता काढा घ्यावा? जाणुन घ्या