केसगळती रोखण्यासाठी आहारामध्ये कोणते पदार्थ समाविष्ट करायला हवेत?

केसगळती ही समस्या प्रामुख्याने सर्व वयोगटाला सध्याच्या घडीला भेडसावत आहे. केसगळतीमुळे आपल्या आत्मविश्वासावरही खूप परीणाम होतो. मुख्य म्हणजे सध्या खाण्यापिण्याच्या सवयी तसेच प्रदूषणामुळे केसगळतीची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे. प्रदूषणामुळे केसगळती ही फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच केसांवर विविध रासायनिक शॅम्पू आणि कंडीशनरचा वापर केल्यानेही केसगळती ही फार मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागली आहे. … Continue reading केसगळती रोखण्यासाठी आहारामध्ये कोणते पदार्थ समाविष्ट करायला हवेत?