केसांच्या वाढीसाठी आवळा किंवा भृंगराज कोणते तेल सर्वोत्तम आहे?

केसांच्या वाढीसाठी, आवळा आणि भृंगराज तेलाचा वापर हा प्रामुख्याने केला जातो. आवळा आणि भृंगराज केसांसाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. दोन्ही केस निरोगी ठेवण्यास, केस गळणे कमी करण्यास आणि केसांच्या वाढीस मदत करतात. केसांच्या वाढीसाठी या दोन्हींपैकी कोणते सर्वात उत्तम आहे हा मात्र चर्चेचा विषय आहे. झोपण्यापूर्वी दोन लवंगा चावून कोमट पाणी प्यायल्यावर मिळतील चमत्कारिक फायदे … Continue reading केसांच्या वाढीसाठी आवळा किंवा भृंगराज कोणते तेल सर्वोत्तम आहे?