कोणत्या बाटलीतले पाणी सर्वात उत्तम? तांब्याच्या की स्टीलच्या

घराबाहेर पडताना किंवा कार्यालयात जाताना आपण सोबत पाण्याची बाटली घेतो. परंतु सध्याच्या घडीला अनेकजण आपल्यासोबत तांब्याची बाटली घेताना दिसतात. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यामुळे आपल्या आरोग्यास अनेक फायदे मिळतात. तांब्याच्या भांड्यातील पाणी हे आरोग्यासाठी सर्वात उत्तम मानले जाते. पाण्याला आपण जीवन म्हणून संबोधतो, म्ह्णूनच  निरोग़ी  आरोग्यासाठी  संतुलित  आहार, योग्य व्यायाम  याचबरोबर भरपूर  पाणी  पिण्याचा  सल्ला  दिला  … Continue reading कोणत्या बाटलीतले पाणी सर्वात उत्तम? तांब्याच्या की स्टीलच्या