गणपती बाप्पा मोरया 2025- मऊ लुसलुशीत मोदक करण्यासाठी कोणता तांदूळ सर्वात उत्तम, वाचा

बाप्पाच्या आगमनाला अवघे काही तास राहिले आहेत. गृहिणींची मोदकाच्या तयारीची लगबग एव्हाना सुरु झाली असेल. बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवण्यासाठी मोदक करण्यासाठी कोणता तांदूळ घ्यावा? या प्रश्नावर अनेकदा चर्चा होते. तांदळाच्या उकडीचे मोदक तयार करताना पीठ उत्तम असणे गरजेचे असते. अन्यथा मोदक चिकट किंवा चिवट बनतात. गणपती बाप्पा मोरया 2025- बाप्पाच्या नैवेद्यासाठी साधे सोपे न फुटणारे … Continue reading गणपती बाप्पा मोरया 2025- मऊ लुसलुशीत मोदक करण्यासाठी कोणता तांदूळ सर्वात उत्तम, वाचा