आपल्या आरोग्यासाठी कोणते तीळ सर्वात उत्तम, काळे की पांढरे?

हिवाळा आल्यावर आपल्या आहारात गरम पदार्थांचा समावेश करणे खूप गरजेचे असते. तीळ हे हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. बाजारात उपलब्ध असणारे दोन प्रकारचे तीळ हे आपल्याला माहीत आहेत. काळे आणि पांढरे तीळ. पोषणतज्ञ म्हणतात की, पांढरे आणि काळे तीळ हे दोन्ही आपल्यासाठी फायदेशीर आहेत. काळे तीळ साल न काढता खाल्ले जातात. त्यांची साले अँटिऑक्सिडंट्स आणि … Continue reading आपल्या आरोग्यासाठी कोणते तीळ सर्वात उत्तम, काळे की पांढरे?