चहा पिताना तुम्हीही त्यात हे पान घाला मिळतील खूप सारे फायदे, वाचा

चहा आणि हिंदुस्थान याचं नातं हे खूप खास आहे. हिंदुस्थानातील प्रत्येक घराची सुरुवात ही चहाने होते. चहा बनविण्याच्या सुद्धा विविध पद्धती आहेत. अनेकजण चहामध्ये पुदिना घालतात. पुदीना चहात घातल्यामुळे त्याचे बरेचसे आरोग्यवर्धक फायदे मिळतात. पुदिन्याचा चहा पिल्याने आपल्याला अनेक हंगामी आजारांपासून संरक्षण मिळू शकते. पावसाळ्यात लोकांना अनेकदा अपचन, गॅस आणि पोटदुखीचा त्रास होतो. पुदिन्याचा चहा … Continue reading चहा पिताना तुम्हीही त्यात हे पान घाला मिळतील खूप सारे फायदे, वाचा