हे मोदींचं युद्ध आहे! रशिया-युक्रेन संघर्षाचा हिंदुस्थानशी संबंध जोडत व्हाईट हाऊसच्या सल्लागारांचं मोठं विधान

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानमधून आयात केलेल्या वस्तुंवर लादलेले 50 टक्के टॅरिफ सोमवारपासून लागू झाले आहे. यामुळे हिंदुस्थानच्या निर्यातीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. रशियाकडून हिंदुस्थान तेल आयात करतो म्हणून ट्रम्प यांनी 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादलेला आहे. याची अंमलबजावणी सुरू झालेली असतानाच व्हाईट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांनी मोठे विधान केले आहे. रशिया-युक्रेनमधील … Continue reading हे मोदींचं युद्ध आहे! रशिया-युक्रेन संघर्षाचा हिंदुस्थानशी संबंध जोडत व्हाईट हाऊसच्या सल्लागारांचं मोठं विधान