पांढरा की लाल? कोणता कांदा आपण खायला हवा

आपल्या स्वयंपाकघरामध्ये कांद्याचे महत्त्व हे अबाधित आहे. बहुतांशी घरांमध्ये कांद्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. कांदा हा आपल्या आरोग्यासाठी सुद्धा तितकाच फायदेशीर आहे. बाजारात आपल्याला लाल आणि पांढरा असे दोन रंगाचे कांदे दिसतात. यापैकी आपल्या आरोग्यासाठी सर्वात उत्तम कांदा कोणता आणि तो कांदा खाण्याचे फायदे काय हे माहित असणेही गरजेचे आहे. आयुर्वेदात कच्ची हळद … Continue reading पांढरा की लाल? कोणता कांदा आपण खायला हवा