इराणच्या सरकारी मीडिया कार्यालयावरील हल्ल्यानंतर, अँकर सहर इमामी बुलेटिन देण्यासाठी परतली! इस्त्रायलला सुनावले खडे बोल

इस्त्रायलने इराणच्या सरकारी मीडिया कार्यालयावर (IRIB) हल्ला केला, ज्यामुळे लाइव्ह प्रसारणादरम्यान अँकरला स्टुडिओ सोडून पळ काढावा लागला होता. मीडिया कार्यालयावरील हा हल्ला इतका तीव्र होता की, इराणची राजधानी तेहरानसह अनेक भागांमध्ये स्फोटांचा आवाज घुमला. इराणच्या IRIB (इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टिंग) वर इस्रायली हल्ल्याचा एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारी अँकर सहर … Continue reading इराणच्या सरकारी मीडिया कार्यालयावरील हल्ल्यानंतर, अँकर सहर इमामी बुलेटिन देण्यासाठी परतली! इस्त्रायलला सुनावले खडे बोल