” तेव्हा मी ढसाढसा रडलो…”, निवृत्तीचा निर्णय घेताच अजिंक्य रहाणेला पहिला फोन कुणाचा आला?

हिंदुस्थानच्या कसोटी संघाचा आधारस्तंभ आणि अनेक ऐतिहासिक विजयांचा शिल्पकार असलेल्या अजिंक्य रहाणेने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या काही काळापासून तो हिंदुस्थानच्या संघातून बाहेर होता. त्याच्या या निर्णयामुळे हिंदुस्थानी क्रिकेटमधील एका सुवर्ण अध्यायाचा अंत झाला आहे. या अत्यंत कठीण निर्णयानंतर आपल्याला सर्वात पहिला फोन कुणाचा आला आणि सहकारी खेळाडूंची काय प्रतिक्रिया होती, याबद्दल … Continue reading ” तेव्हा मी ढसाढसा रडलो…”, निवृत्तीचा निर्णय घेताच अजिंक्य रहाणेला पहिला फोन कुणाचा आला?