राज्यात ‘पुन्हा’ कोण येणार? फडणवीसांच्या नावाची चर्चा, पण मुख्यमंत्री ठरवण्यासाठी भाजप निरीक्षकांची टीम

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप ठरलेले नाही. महायुतीमधील नेत्यांच्या दिल्ली वाऱ्या सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस आणि मिंध्यांचे कार्यकर्ते देव पाण्यात ठेवून बसले आहेत. समर्थन दाखवण्यातही चढाओढ सुरू आहे. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत मिंध्यांपेक्षा फडणवीस आघाडीवर असले, त्यांच्या नावाची चर्चा असली तरी मुख्यमंत्री मात्र भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय निरीक्षकच ठरवणार आहेत. हे निरीक्षक लवकरच महाराष्ट्रात दाखल … Continue reading राज्यात ‘पुन्हा’ कोण येणार? फडणवीसांच्या नावाची चर्चा, पण मुख्यमंत्री ठरवण्यासाठी भाजप निरीक्षकांची टीम