ज्योती मल्होत्राला बांगलादेशला का जायचे होते? मोठा खुलासा

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या हरियाणाच्या युट्यूबर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्रा ​​यांच्याबाबत आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. हरियाणा पोलिस आणि तपास यंत्रणेने केलेल्या तपासात असे दिसून आले आहे की ज्योती पाकिस्तान आणि चीननंतर बांगलादेशला जाण्याचा विचार करत होती. बांगलादेशला जाण्यासाठी तिने भरलेल्या अर्जावरून समोर आले आहे. परंतु या अर्जात अशी कोणतीही … Continue reading ज्योती मल्होत्राला बांगलादेशला का जायचे होते? मोठा खुलासा