वाजपेयींच्या काळात पेपर का फुटत नव्हते? मुरली मनोहर जोशींचा हल्ला
शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि पेपरफुटीच्या मुद्दय़ावरून भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘अटलबिहारी वाजपेयींच्या कार्यकाळात पेपर का फुटत नव्हते, याचा अभ्यास करण्याची गरज आहे,’ अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारचे कान टोचले. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतून त्यांनी देशातील सध्याच्या शिक्षणाच्या स्थितीवर परखड भाष्य केले. ‘तत्त्वांचे राजकारण राहिलेले नाही. वाजपेयींच्या … Continue reading वाजपेयींच्या काळात पेपर का फुटत नव्हते? मुरली मनोहर जोशींचा हल्ला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed