रोज सुका मेवा खाणे गरजेचे आहे का? वाचा

आपल्या आरोग्यासाठी प्रथिनांचे महत्त्व खूप अबाधित आहे. प्रथिने ही आपल्या शरीराच्या वाढीसाठी फार महत्त्वाची मानली जातात. म्हणूनच आपल्या आहारामध्ये प्रथिनांचा समावेश हा खूप गरजेचा आहे. म्हणूनच रोज किमान काही प्रमाणात सुका मेवा खाण्याचा सल्ला डाॅक्टर देतात. सुक्या मेव्यामधून आपल्याला प्रथिनांचा मुबलक साठा मिळतो. मुख्य म्हणजे म्हणूनच आरोग्याविषयी जागरूक असणारे, ड्राय फ्रूट हे नाश्त्यामध्ये खातात. ड्रायफ्रूट … Continue reading रोज सुका मेवा खाणे गरजेचे आहे का? वाचा