आपल्या आरोग्यासाठी जवस खाणे का हितावह आहे, वाचा

आपल्या आहारामध्ये जवसाचा समावेश करणे हे खूप गरजेचे आहे. जवसाला सूपरफूड असेही मानले जाते. आहारात जवसाचा वापर करुन, आपल्याला विविध पोषक तत्व मिळतात. एक चमचा जवस खाल्ल्याने शरीराला 37 कॅलरीज मिळतात. यात फायबर, प्रथिने, तांबे आणि जस्त सारखे आवश्यक पोषक घटक देखील असतात. उत्तम आरोग्यासाठी भाजलेले जवस खाण्याचे सुद्धा अगणित फायदे आहेत. भाजलेले जवस खाण्याचे … Continue reading आपल्या आरोग्यासाठी जवस खाणे का हितावह आहे, वाचा