कर्नल सोफिया कुरेशींबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या विजय शाहला भाजप का पाठीशी घालतंय?

कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल विजय शाह यांनी केलेले विधान अक्षम्य आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपदावरून तत्काळ हटवा, अशी मागणी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या कारवाईची आणि यशाची माहिती जगाला देणाऱया कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. एकीकडे देशभरातून या मंत्र्यावर कारवाईची मागणी होत असताना भाजप मात्र या मंत्र्याला पाठीशी घालताना दिसत आहे. कुंवर विजय शाह हे आठव्यांदा आमदार … Continue reading कर्नल सोफिया कुरेशींबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या विजय शाहला भाजप का पाठीशी घालतंय?