हिवाळ्यात गूळ खाणे का महत्त्वाचे आहे?

गूळ ही अशी गोष्ट आहे जी आपल्या स्वयंपाकघरात नेहमीच असते. गूळ हा आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. उसाच्या रसापासून गूळ बनवला जातो. म्हणूनच गूळ हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. फार पूर्वी साखरेऐवजी गुळाचा वापर हा केला जात असे. गुळामध्ये नानाविध खनिजे असल्याने, त्याचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. स्वयंपाक करताना भाजी किंवा … Continue reading हिवाळ्यात गूळ खाणे का महत्त्वाचे आहे?